Home Khidkivada

'खिडकीवडा' हा शब्द म्हणजेच बटाटेवडा. कारण बटाटेवडा, या शब्दाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. खरे म्हणजे बटाटेवडा हा अस्सल मराठी पदार्थ. त्याच्या खास चव देणार्‍या मसाल्याच्या पेटंटसाठी आम्ही अर्ज केला आहे. कारण १९६८ पासून, जेव्हा बटाटेवडा फक्त १० पैसे दरात आम्हीच प्रथम विकला. त्याच्याही आधीपासून पूर्वापार चालत आलेली बटाटेवडा बनवण्याची पध्दत आम्ही कायम ठेवली. मात्र नवीन नवीन प्रयोग करून आम्ही अशी एक व्हेजिटेबल पेस्ट बनवली की ती सहा महिने टिकते, एवढेच नाही तर नंतर मुरल्यामुळे तिची चव आणखीच वाढते.
बटाटेवडा व्यवसायात आम्ही अग्रस्थानी आहोत कारण आजही सामन्य लोकांना परवडेल अशाच किंमती मध्ये आम्ही वडापाव विकतो. कारण आम्हाला माहित आहे, सामान्य माणूस हाच आमचा पहिला ग्राहकवर्ग आहे. त्याचे एक वेळचे जेवण आमच्या दोन वडापावमध्ये पूर्ण होऊ शकते. म्हणूनच आजही हाच ग्राहकवर्ग आम्हाला देवाप्रमाणे आहे.
आमच्या कोणत्याही ब्रँच व फ्रँचायझीमध्ये ग्राहकाला कोणत्याही वेळेला ताजा गरम वडा, आमची खास ओळख बनलेल्या मोठ्या आकार व चवीमध्ये मिळतो. म्हणून जे आमची फ्रँचायझी घेऊ इच्छीतात त्यांना आमचे एकच सांगणे आहे की, तुम्ही गरीबांना व सामान्य ग्राहकांपासून सर्व ग्राहकांना अन्न देणारे व्हा. गरजू लोकांना कमी किमतीत पोटभर अन्न देणारे व्हा. सामान्य माणसाला विचारात घेऊन व्यवसाय करा, म्हणजे तूम्ही असामान्य व्हाल.


'Khidkivada' goes in synonymous to with PotatoVADA. Because reference of Potatovada, one of the most popular Marathi food item, is incomplete without the mention of 'Khidkivada'. Our patent is pending for the composition of special taste of Potatovada paste. Because From 1968, we pioneered, PotatoVada at affordable price of 10 paisa. Even before that, we followed the traditional recipe composition of Potatovada. Later we innovated a vegetable paste, which can be used for Potatovada, and can be stored for six months, without any change in taste. Infact, taste improves over the time.
We are leader in the Potatovada business because our Potatovada prices are still affordable. Because we understand that common man is our primary customer. Two Vadapaav from our hotel, satisfies their need for lunch and our customer is god for us. One can get our Vada, served hot with unique bigger size and signature taste.


For those who are interested in joining us as Franchise, we want to inform that,

"Be the one who serves food to all from needy and common person to a regular customer. Keep your food affordable, available and sufficient to all. Understand the needs of common people, then only you will achieve excellence."


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Khidkivada at Savai Gandharv Mahotsav, held in Pune recently

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Khidkivada Outlets


Main Branches

1. Vaze Wada, Tilak Chowk, Kalyan - 0251-2201271

2. Shop No. 9, Gajanan Palace Santoshi mata road, Rambaug, Kalyan




Franchise
1. Vivekanand Arcade Opp. Dhanwantari Hospital, Station Road, Badlapur (E)

Badlapur Branch

 

 

 

 

 

 

 

 

 

 


2. 9A, Shubhangi Darshan, Manpada Rd. Dombivali (E)
Dombivali Branch






 

 

 

 

 

 

 


3. Shop No. 3, Patwardhan Baug, Erandawane, Near Deenanath Hospital, Opp. Minal Garden, Pune - 04
Pune Branch

Contact No- 09371569984